lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मॅगी

मॅगी

Maggi noodle, Latest Marathi News

मॅगी बनवण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Minor girl abused by asking to cook Maggie | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मॅगी बनवण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मॅगी बनवण्यास सांगून घरात एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी परिसरातील एका वस्तीवर मार्च 2018 मध्ये ही घटना घडली.   ...

रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या; प्लास्टिकमुक्तीसाठी मॅगीची गरमागरम ऑफर - Marathi News | nestle giving free packet of maggi on giving ten empty packet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या; प्लास्टिकमुक्तीसाठी मॅगीची गरमागरम ऑफर

जगभरातील वाढत्या प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच देशातील मोठी फूड कंपनी नेस्ले इंडियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ...

मॅगी खाल्ल्यानं प्रकृतीत बिघाड, एकाच कुटुंबातील 9 मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Madhya Pradesh : 9 children of a family fell ill after consuming maggi in Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॅगी खाल्ल्यानं प्रकृतीत बिघाड, एकाच कुटुंबातील 9 मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल

मॅगी खाल्ल्यामुळे नऊ मुलांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. ...

पुणेकरांनो, इथली मॅगी खाऊन बघाच ! - Marathi News | these are the best maggi place in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, इथली मॅगी खाऊन बघाच !

मॅगीत कसलं आलंय वेगळेपण असा तुमचा विचार असेल तर थांबा ! घरगुती मॅगीपेक्षा काहीशी हटके मॅगी पुण्यात काही ठिकाणी मिळते. जिभेला तृप्त करणारी आणि खिशाला परवडणाऱ्या मॅगीला वेगळ्या रूपात पेश करणारी काही ठिकाणे. ...

मॅगी पुन्हा एकदा फेल, नेस्ले इंडियाला ठोठावला 45 लाखांचा दंड - Marathi News | Maggi again fails, Nestle gets Rs 45 lakh penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॅगी पुन्हा एकदा फेल, नेस्ले इंडियाला ठोठावला 45 लाखांचा दंड

नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रॅण्ड मॅगी लॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा फेल झाली आहे. मॅगी लॅब टेस्टमध्ये फेल झाल्याने उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावला आहे. ...