शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : Aai Kute Kay Karte : मालिका अत्यंत भंगार..., ‘आई कुठे काय करते’चा ‘तो’ व्हिडीओ अन् कमेंट चर्चेत

फिल्मी : फोटोतील या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अखेर पुन्हा एकदा अरुंधती आली भेटीला, सर्जरीनंतर परतली सेटवर

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण

फिल्मी : Unknown Facts About Madhurani Prabhulkar AKA Arundhati | Aai Kuthe Kay Karte |

फिल्मी : साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट

फिल्मी : आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?

फिल्मी : ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

फिल्मी : 'त्या अंतिम सत्याचा जणू विसरच पडलेला असतो'; 'एकदा काय झालं' म्हणत मधुराणीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो