शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : Video: रात्री झोपण्यापूर्वी मधुराणी न चुकता करते लेकीसाठी 'हे' काम; स्वत: केला खुलासा

फिल्मी : ...आणि अरूंधतीला देखील मोह आवरला नाही...! पाहा, मधुराणीचं पहिलं वहिलं Insta Reel

फिल्मी : आई कुठे काय करते फेम मधुराणीची पोस्ट, म्हणाली, 'पार्टी न करता असा आनंद...'

फिल्मी : मेकअपच्या दुनियेत अरुंधती झाली रममाण; शेअर केला मेकओव्हर करतानाचा Video

फिल्मी : चक्क लेकीच्या तालावर नाचली अरुंधती; पाहा मायलेकीचा भन्नाट डान्स

फिल्मी : 'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

फिल्मी : अरुंधतीच्या आयुष्यातलं पाहिलं candle light dinner; आशुतोष देणार प्रेमाची कबुली

फिल्मी : 'आई कुठे काय करते'फेम मधुराणीच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे खूप खास, म्हणाली- तुझ्यामुळे...

फिल्मी : 'लागीर झालं' फेम शीतली आणि अरुंधतीमध्ये'चं आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचं लग्न.. या वयात? ‘आई कुठे काय करते’ला ट्रोल करणाऱ्यांना मधुराणीचं सडेतोड उत्तर