शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : मनावर दुःखाची छाया पसरलेली असते अन्..; मधुराणी प्रभुलकरची नवीन पोस्ट चर्चेत

फिल्मी : लहानपण देगा देवा...!! मधुराणी प्रभुलकरनं शेअर केला सेटवरचा छोट्या जानकीसोबतचा व्हिडीओ

फिल्मी : अरुंधती आशुतोषला मिस करतेय, 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

फिल्मी : माझ्या घरात मालिका पाहत नाहीत मधुराणीने सांगितलं यामागचं कारण, तर तिची आई म्हणते...

फिल्मी : 'असं तर कुत्राही मरणार नाही मग माणूस कसा गेला?' मालिकेचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मध्ये आशुतोषचं निधन, प्रेक्षक संतापून म्हणाले; 'चांगल्या मालिकेची वाट...'

फिल्मी : 'आई कुठे..'साठी मधुराणीचा होता नकार; 'या' एका कारणामुळे झाली मालिका करायला तयार

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट!

फिल्मी : जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी... मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : किती झरझर मोठ्या होतात लेकी..., मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट