शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिकेची संध्याकाळची वेळ हुकली, मिळाला नवीन टाईम स्लॉट!

फिल्मी : मधुराणीचे नवीन फोटो पाहून चाहत्यांच्या मनात पसरली प्रेमाची दरवळ

फिल्मी : 'अरुंधती' फेम मधुराणीच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? लाइमलाइटपासून राहते दूर

फिल्मी : जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी... मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : किती झरझर मोठ्या होतात लेकी..., मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

फिल्मी : ४ वर्ष, १२०० एपिसोड आणि..., 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची भावुक पोस्ट

फिल्मी : मनात मी स्वतःला जणू जोजवत होते, मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

फिल्मी : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली...

फिल्मी : 'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ