शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

Read more

फिल्मी : साधीसुधी पण तितकीच मनमोहक! मालिकेच्या सेटवर मधुराणीने केलं फोटोशूट

फिल्मी : आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?

फिल्मी : ऋता दुर्गुळे आणि शिवानी बावकरचं 'अरुंधती'सोबत आहे खास नातं; जाणून घ्या याविषयी

फिल्मी : 'त्या अंतिम सत्याचा जणू विसरच पडलेला असतो'; 'एकदा काय झालं' म्हणत मधुराणीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : अरुंधतीची रिअल लाइफ बेस्टफ्रेंड कोण माहितीये का? मधुराणीने शेअर केला फोटो

फिल्मी : लोक आग्रहाखातर अरुंधतीने घेतला उखाणा; अनिरुद्ध- अशुतोषला डावलून 'या' व्यक्तीचं घेतलं नाव

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

फिल्मी : Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण