शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रग्रहण 2018

27 जुलैचं चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं असून सुमारे एक तास चंद्र खग्रास अवस्थेत असेल. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.

Read more

अकोला : खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग; ३१ जानेवारी ठरणार खगोलप्रेमींसाठी पर्वणी!

नाशिक : १५० वर्षानंतर दुर्मीळ खगोलीय घटना : बुधवारी चांदोबा केवळ मोठाच नव्हे तर ताम्रवर्णीदेखील दिसेल

मुंबई : १५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग