कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
संजय जाधव दिगदर्शित 'लकी' लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.सिनेमात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव अमेय वाघ, श्रेया बुगडे या कलाकारांच्या भूमिका आहेत.