शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2022: Hardik Pandya च्या Gujarat Titans ला मिळाला Vice Captain! 'या' खेळाडूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब

क्रिकेट : Gautam Gambhir on KL Rahul Captaincy, IPL 2022: Lucknow Super Giants चा कॅप्टन झालास म्हणून असं समजू नकोस की...; गौतम गंभीरची लोकेश राहुलला 'वॉर्निंग'

क्रिकेट : IPL 2022, Lucknow Super Giants : मार्क वूडच्या माघारीनंतर लखनौ सुपर जायंट्सने ज्या खेळाडूसाठी धरला हट्ट, त्याच्याकडूनही मिळाला ठेंगा; Guatam Gambhir चा थेट ढाक्यात फोन

क्रिकेट : Why KL Rahul leave Punjab Kings?; लोकेश राहुलने अखेर मौन सोडले, Preity Zintaचा पंजाब किंग्स संघ सोडण्यामागचे कारण सांगितले...

क्रिकेट : IPL 2022: माजी क्रिकेटपटूचा केएल राहुलवर गंभीर आरोप, म्हणाला...पंजाबसाठी संथ खेळायचा

क्रिकेट : KL Rahul, IPL 2022 : केएल राहुलच्या Lucknow Super Giants संघाला मोठा धक्का; भरवशाच्या खेळाडूने घेतली स्पर्धेतून माघार, पाहा काय आहे कारण

क्रिकेट : IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही

क्रिकेट : IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्स संघाची 'बॅट' मुख्यमंत्री योगी यांच्या हाती; गौतम गंभीर, संजीव गोएंका यांच्याकडून खास भेट

क्रिकेट : Manish Pandey : IPL लिलावात काविया मारनने दुलर्क्षित केले, पण गौतम गंभीरने दाखवला विश्वास; त्याने आज २२ चेंडूंत कुटल्या १०८ धावा! 

क्रिकेट : Deepak Hooda Krunal Pandya Controversy, IPL 2022 Auction: दोन शत्रू एकाच संघात कसे काय खेळतील? लखनौ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने दिलं उत्तर