शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Jason Holder girlfriend : मानसशास्त्र शिकणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय IPL 2022त ८.७५ कोटी कमावणारा खेळाडू; कोण आहे ही Jasmine Quinn?

क्रिकेट : Kaviya Maran’s pics go viral, IPL 2022 : केन, निकोलस... कृपया काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू फुलवा!; चाहत्याची SRHला कळकळीची विनंती

क्रिकेट : Kane Williamson controversy IPL 2022 : काव्या मारनच्या SRHसोबत पुन्हा चिटींग झाली; केन विलियम्सनची विकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली, Video 

क्रिकेट : Harsha Bhogle Akash Chopra on SRH Loss, IPL 2022: हैदराबादच्या पराभवानंतर हर्षा भोगले यांचं मोठं विधान, म्हणाले...

क्रिकेट : Avesh Khan KL Rahul, IPL 2022: लखनौचा विजयाचा 'आवेश'! शेवटच्या षटकात केला हैदराबादचा पराभव

क्रिकेट : IPL 2022 SRH vs LSG Live: KL Rahul ने दिमाखदार अर्धशतकासह केला 'हा' पराक्रम; CSKच्या रॉबिन उथप्पाला टाकलं मागे

क्रिकेट : Kavya Maran, IPL 2022 SRH vs LSG Live: Washington Sundar चं जोरदार अपील अन् काव्या मारनची 'अतिसुंदर' रिअँक्शन... वाचा नक्की काय घडलं

क्रिकेट : IPL 2022 SRH vs LSG Live: लोकेश राहुलने खेळला 'स्मार्ट' डाव; गैल्या वर्षी हैदराबादचा 'हुकूमी एक्का' असलेल्या Jason Holderला दिलं संघात स्थान

क्रिकेट : मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग

क्रिकेट : Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: एवढे सामने खेळून पण समजत नाही का?; सुनील गावसकर शिवम दुबेवर संतापले!