शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Mitchell Marsh IPL 2022, DC vs LSG Live Updates : गोलंदाजांना बेक्कार कुटणाऱ्या मिचेल मार्शची विकेट ढापली, लखनौने चिटींग केली?; Video 

क्रिकेट : David Warner IPL 2022, DC vs LSG Live Updates : Out or not-out?; डेव्हिड वॉर्नरचा फटका टिपण्यासाठी 'तिने' मोबाईल हाती घेतला, पण आयुष बदोनीनं घोळ घातला, Video 

क्रिकेट : KL Rahul IPL 2022, DC vs LSG Live Updates : लोकेश राहुल, दीपक हुडा यांची फटकेबाजी पाहून दिल्लीला घाम फुटला; शार्दूल ठाकूरने तेवढा संघर्ष केला

क्रिकेट : KL Rahul IPL 2022, DC vs LSG Live Updates : लोकेश राहुलची दमदार खेळी; १५० चा टप्पा ओलांडत मोडला सुरेश रैना, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा विक्रम

क्रिकेट : Krunal Pandya IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : लखनौच्या गोलंदाजांनी सडेतोड उत्तर दिले, पंजाबला पराभव मानण्यास भाग पाडले! 

क्रिकेट : Krunal Pandya vs Deepak Hooda IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : १८ चेंडू, १३ धावा अन् ५ विकेट्स; पंजाब किंग्सने फास आवळला, कृणाल पांड्या दीपक हुडावर भडकला, Video 

क्रिकेट : IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : पंजाब किंग्सचे 'सुपर' कमबॅक, ५५ धावांत लखनौ सुपर जायंट्सच्या ७ फलंदाजांना केले बाद 

क्रिकेट : Quinton de Kock IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : अम्पायरने Not Out देऊनही क्विंटन डी कॉक तंबूत परतला, पंजाबच्या Sandeep Sharmaने थोपटली पाठ, Video 

क्रिकेट : IPL 2022, LSG vs PBKS Live Updates : मोठी बातमी; लखनौ सुपर जायंट्सच्या CEOच्या गाडीचा मुंबई-पुणे प्रवासात अपघात, गौतम गंभीरचा मॅनेजरही जखमी

क्रिकेट : IPL 2022: किरॉन पोलार्डला आउट करताच क्रुणाल पांड्याने घेतली त्याची किस, Video व्हायरल