शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : पराभवानंतर RCBला मोठा धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम, आवेशलाही पडलं महागात

क्रिकेट : IPL 2023 RCB vs LSG: Harshal Patel ची अतिघाई RCBला नडली, एक चूक केली अन् सामना हातचा गमावला...

क्रिकेट : आयपीएल मेरे यार, बस्स इश्क मोहब्बत प्यार...; कोहली अन् गंभीरची गळाभेट, लखनऊने फोटो केला शेअर

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : १९ चेंडूंत ६२ धावा! निकोलस पूरनने दिले 'चुरण', स्टॉयनिसने धुतले; RCBचे विजयाचे स्वप्न उधळून लावले

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीला वैयक्तिक विक्रमाची चिंता, संघाशी त्याला घेणंदेणं नाही; सायमन डॉलची टीका

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला टाकले मागे

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : ८ चेंडूंत ४० धावा! विराट कोहलीचे सर्व संघांविरुद्ध अर्धशतक; ठरला दुसरा, महाराष्ट्राचा पोरगा पहिला

क्रिकेट : rcb vs lsg : केएल राहुलने टॉस जिंकला! लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री; RCB नेही केले २ महत्त्वाचे बदल 

क्रिकेट : ट्वेंटी-२० तून वगळलं, BCCIने केली पगारकपात; कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा फ्लॉप मित्र