शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : गंभीरच्या संघाने एकदाही दिली नाही संधी, त्यानेच ८ षटकार ठोकत जिंकवला सामना

क्रिकेट : विराट कोहलीनं 'ते' विधान केले नसते तर भांडलो नसतो; नवीन उल हकने खापर RCBच्या फलंदाजावर फोडलं

उत्तर प्रदेश : लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू

क्रिकेट :  ४ वर्षाची चिमुकली केएल राहुलची 'जबरा फॅन', भारतीय खेळाडूलाही पडली भुरळ 

क्रिकेट : लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

क्रिकेट : भारत सोडण्यापूर्वी विराटबरोबरच्या वादावर नवीन उल हकची तिखट प्रतिक्रिया, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2023: 'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत

क्रिकेट : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2023: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

क्रिकेट : पडलो पण हरलो नाही..., मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार