शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा...

सांगली : LokSabha2024: निवडणुकीच्या निकालावर पैसा, गाड्या नाही; तर...; सांगलीतील पैजेची रंगली सर्वत्र चर्चा

महाराष्ट्र : निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर...

राष्ट्रीय : ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का? मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राष्ट्रीय : “याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार

महाराष्ट्र : सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर...; संजय शिरसाटांचा निशाणा

फॅक्ट चेक : Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था...; मोदी कडाडले

राष्ट्रीय : १९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर