लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध - Marathi News | Prashant Bamb meets CM Shinde in Nagpur to oppose Sandipan Bhumre candidature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंसारख्या अनुभवी नेत्यासमोर ते टिकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे. ...

अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला! - Marathi News | baramati lok sabha Supriya Sule reaction on Ajit Pawar Sensational Claim About vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा शिवतारेंबाबत खळबळजनक दावा; सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात विषय संपवला!

Ajit Pawar: अजित पवार यांनी काल बारामतीतील सभेत खळबळजनक गौप्यस्फोट करत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी काही लोकांनी रात्रीचे फोन केले, असा दावा केला. ...

अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी - Marathi News | 'All Out Operation' by Beed Police on New Moon Night; Nakabandi at 26 places | Latest beed News at Lokmat.com

बीड :अमावास्याच्या रात्री बीड पोलिसांचे 'ऑल आऊट ऑपरेशन'; २६ ठिकाणी नाकाबंदी

गुन्हेगारी वस्त्यांची झडती, वाहनांचीही तपासणी ...

सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजित कदम यांची मविआ नेत्यांकडे मागणी - Marathi News | Sangli Lok Sabha Election - To reconsider giving Sangli seat to Congress, Vishwajit Kadam requested the leaders of Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजित कदम यांची मविआ नेत्यांकडे मागणी

Sangli Loksabha Election: महाविकास आघाडीच्या जागावाटपानंतर सांगलीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली, सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे प्रयत्न केले. परंतु ही जागा ठाकरे गटालाच गेल्याने स्थानिक नेत्य ...

चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल  - Marathi News | when will the leaders talk about the issue of water and food? An angry question of ordinary voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सारेच मश्गूल ...

भारतातील लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी भाजपने जगभरातील 25 पक्षांना पाठवले निमंत्रण - Marathi News | BJP has sent invitations to 25 parties from around the world to observe the Lok Sabha elections in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी भाजपने जगभरातील 25 पक्षांना पाठवले निमंत्रण

अमेरिकेसह 'या' देशातील पक्षांना निमंत्रण नाही. ...

वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार - Marathi News | candidates from nagpur and amravati district will fight in wardha arena | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार

वर्धेचा रणसंग्राम: वर्धेतून तब्बल ८: आर्वी तालुक्यातील चार जणांचा समावेश ...

उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले - Marathi News | Mahayuti missed the deadline to announce its candidature; aspirants in tention, even the activists got bored | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले

जागेचा गुंता न सुटल्याने शिंदेसेना आणि भाजपमधील इच्छुकांना पंचांगातील या शुभमुहूर्तावर प्रचाराचा नारळ फोडता आला नाही. ...