लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटाची भविष्यवाणी; मालकाच्या अडचणी वाढल्या! - Marathi News | Lok Sabha Election 2024 in Tamil Nadu Parrot Predicted Candidate Thankar Bachchan and Claimed He Will Win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत कोण जिंकणार? पोपटाची भविष्यवाणी; मालकाच्या अडचणी वाढल्या!

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. ...

भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली - Marathi News | Lok Sabha Election 2024 - BJP-led NDA's Abki Bar 400 Par target in trouble due to Lingayat, Rajput community and insurgency | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचं 'अबकी बार ४०० पार' टार्गेट संकटात; ४ नव्या आव्हानांमुळे डोकेदुखी वाढली

राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar When asked about Raj Thackeray's role, Chandrakant Khair folded his hands response in one sentence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले

राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.  ...

यंदा प्रचारात रील्स, व्हिडीओ, ग्राफिक्सचा बोलबाला; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वाढला भाव - Marathi News | This year, reels, videos, graphics dominate the campaign; The growing value of social media influencers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा प्रचारात रील्स, व्हिडीओ, ग्राफिक्सचा बोलबाला; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा वाढला भाव

राजकीय पक्षांच्या डिजिटल शाखांकडून जोरात तयारी : रील्स, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमांतून तरुण मतदारांना करणार आकर्षित ...

पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य - Marathi News | union minister ramdas athawale statement on upcoming lok sabha election slogan given by raola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढच्या निवडणूकीत रालोआचा नारा काय ?  चक्क 'पाचशे पार',  रामदास आठवलेंचे वक्तव्य

रालोआकडून 'अब की बार चारशे पार' असा नारा देण्यात येत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढील निवडणूकीचा नारा काय असेल ते सांगितले. ...

"मनसेचे इंजिन गंजले; त्यांचे समर्थन गद्दारी, बंडखोरी अन् पक्षचोरीला"; शरद पवार गटाकडून टीका - Marathi News | Raj Thackeray led MNS engine rusted and now it is supporting betrayal sedition says Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनसेचे इंजिन गंजले; त्यांचे समर्थन गद्दारी, बंडखोरी अन् पक्षचोरीला"; शरद पवार गटाकडून टीका

NCP Sharad Pawar, MNS Supports Pm Modi: मनसेच्या इंजिनचा राजकीय पटलावर बराच काळ वापर न झाल्याने ते गंजल्याचा खोचक टोला ...

वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Prakash Ambedkar criticizes Congress leader Vijay Wadettiwar, warns Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

Loksabha Election: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील आघाडी बिघडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर प्रकाश आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

'भुमरे मैदानात यावेत; वाटच बघतोय !';छत्रपती संभाजीनगरात विरोधकांच्या भात्यातील बाण कोणते? - Marathi News | 'Sandip Bhumare should come to the Lokasabha field; we will Waiting !'; In Chhatrapati Sambhaji Nagar, what are the arrows in the opponent's bow? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भुमरे मैदानात यावेत; वाटच बघतोय !';छत्रपती संभाजीनगरात विरोधकांच्या भात्यातील बाण कोणते?

आमच्या टीकेला उत्तर देताना भुमरेंच्या नाकीनऊ येतील, असा दावा त्यांचे विरोधक करत आहेत. ...