शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : “मी राज ठाकरे नाही असे म्हणायची वेळ आता प्रकाश आंबेडकरांवर आलीय”; काँग्रेसचा खोचक टोला

राष्ट्रीय : केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा

राष्ट्रीय : भाजपचे देणगीदार ३४४, तर काँग्रेसला मिळाले ३३६ दाते

राष्ट्रीय : “...तर यापुढे आम्ही नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणू”; उदयनिधी यांची बोचरी टीका

राष्ट्रीय : भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश

पुणे : विजय शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं! 

जालना : Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

राष्ट्रीय : प्रादेशिक पक्षांचेच दक्षिणायन! भाजपसमाेर आव्हान

राष्ट्रीय : कोणते चिन्ह हवे बोला! झेंडा आहे, टोप्याही आहेत आणि रुमालदेखील

पुणे : पैलवानांवरून आरोप-प्रत्यारोप; मोहोळांच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले...