Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून नवीन स्टार प्रचारकांची यादी दिली आहे. या पत्रात शिंदे आणि पवार यांच्या नावांचा समावेश नाही. ...
Vishal Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे. ...
कर्नाटक भाजपचे बंडखोर नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी दाखल करताच आता माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे. ...