लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील' - Marathi News | 'If Modi comes back to power, he will act like a king by doing One Nation, No Election, and will enslave the people' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील'

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहि ...

बिग फाईट - गांधींचे पणतू व डाॅ. आंबेडकरांचे नातू समोरासमोर - Marathi News | Gandhi's great-grandson and Dr. Ambedkar's grandson face to face in akola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग फाईट - गांधींचे पणतू व डाॅ. आंबेडकरांचे नातू समोरासमोर

वंचित बहुजन आघाडीला मतदान नको : तुषार गांधी ...

पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड - Marathi News | West Maharashtra politics heated up; The brave Mohite finally rebelled in Madha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले; माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड

माढ्यात धैर्यशील मोहिते यांचे अखेर बंड; हातकणंगलेत ‘प्रकाश’पर्वाने बहुरंगी लढतीची शक्यता ...

कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील? - Marathi News | How many seats will the Congress, which once won 415 seats, get this year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीकाळी 415 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा किती जागा मिळतील?

मागील दोन निवडणुकांमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही. ...

अंकिता भंडारी प्रकरण लोकसभा निवडणुकीत ठरणार निर्णायक - Marathi News | Ankita Bhandari case will be decisive in Lok Sabha elections in gadhwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंकिता भंडारी प्रकरण लोकसभा निवडणुकीत ठरणार निर्णायक

अंकिता भंडारी यांची २०२२ मध्ये मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी कथितपणे हत्या केली होती. ...

बिहारच्या गया मतदरासंघात मांझींसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात - Marathi News | Prime Minister campaigned for Manjhi in Bihar's Gaya constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या गया मतदरासंघात मांझींसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात

माजी मुख्यमंत्री व माजी मंत्र्यांची हायप्राेफाईल लढत होणार चुरशीची ...

सुफी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव - Marathi News | Sufi singer Hansraj Hans surrounded by farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुफी गायक हंसराज हंस यांना शेतकऱ्यांचा घेराव

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती ...

राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार - Marathi News | State News - Rebels, Ayaram-Gayaram will be hit in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्याची खबरबात - ओडिशात बंडखोर, आयाराम-गयाराम यांचा फटका बसणार

बीजेडी आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत ...