लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर - Marathi News | Candidates for Satara Lok Sabha have focused on Karad South, North and Patan constituencies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीचा गजर अन् इच्छुकांची कऱ्हाड, पाटणवर नजर

उमेदवारांकडून पायाला भिंगरी : गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न ...

आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Gita, Ramayana, Bible, Quran is Constitution for us; Modi's strong response to opposition criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्यासाठी गीता, रामायण, बायबल, कुराण हे संविधान; पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

भाजप सरकार संविधान संपवण्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत असते. ...

सांगलीत पहिल्या दिवशी २० उमेदवारांनी घेतले ४६ अर्ज; विशाल पाटीलसह अपक्षांचाच समावेश - Marathi News | 20 candidates took 46 applications for Sangli Lok Sabha on the first day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पहिल्या दिवशी २० उमेदवारांनी घेतले ४६ अर्ज; विशाल पाटीलसह अपक्षांचाच समावेश

एकही अर्ज दाखल नाही  ...

असदुद्दीन ओवेसी अन् काँग्रेसची पडद्यामागून मैत्री?; हैदराबादमध्ये राजकीय समीकरण बदललं - Marathi News | Hyderabad Lok Sabha Elections - Friendship between Asaduddin Owaisi and Congress? The political equation changed due to the BJP candidate | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :असदुद्दीन ओवेसी अन् काँग्रेसची पडद्यामागून मैत्री?; हैदराबादमध्ये राजकीय समीकरण बदललं

ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट - Marathi News | Sanjay Patil, Chandrahar Patil and Vishal Patil together for Eid wishes in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट

एक मातीत खेळणारा, तर दुसरा.. ...

उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | lok sabha election 2024 Entry of Uddhav Sena department heads into Shindesena | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत ...

'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election: 'Congress will become extinct like dinosaurs'; Defense Minister Rajnath Singh's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका

'काँग्रेसची अवस्था 'बिग बॉस'च्या घरासारखी झाली. ते दररोज एकमेकांशी भांडतात.' ...

पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री - Marathi News | lok sabha election 2024 52 applications for Solapur and 64 for Madha were sold on the first day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...