लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले - Marathi News | The leaders are still fighting for the seat of Satar in the MahaYuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

महायुतीत सातारच्या जागेसाठी नेत्यांची अजूनही खलबते, धुसफूस सुरूच ...

"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Will try to meet Raj Thackeray for election support - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण..."; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू - Marathi News | Chief Minister Eknath Shinde arrived in Kolhapur, an important meeting regarding the Lok Sabha elections started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूर मध्ये दाखल झाले आहेत. येथील एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची ... ...

सातारा लोकसभेसाठी पहिल्या दिवशी अपक्षाचा एक अर्ज दाखल; उमेदवाराचे नाव काय.. जाणून घ्या - Marathi News | An independent filed an application for the Satara Lok Sabha on the first day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेसाठी पहिल्या दिवशी अपक्षाचा एक अर्ज दाखल; उमेदवाराचे नाव काय.. जाणून घ्या

३० जणांकडून ५५ अर्जांची खरेदी ...

मी खासदारकीचा विषय सोडून दिला होता, पण...; वाढदिवशी धैर्यशील मोहिते स्पष्टपणे बोलले! - Marathi News | dhairyashil Mohite patil spoke about madha lok sabha election and bjp Candidacy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मी खासदारकीचा विषय सोडून दिला होता, पण...; वाढदिवशी धैर्यशील मोहिते स्पष्टपणे बोलले!

Madha Lok Sabha: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. ...

भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत  - Marathi News | BJP preparing to hold Prime Minister's meeting in South Goa - Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत 

Lok Sabha Election 2024 : सभा कुडचडे येथे  घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  ...

"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha Elections - Uddhav Thackeray targets Raj Thackeray and Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणी उघड पाठिंबा देतंय, तर कुणी.."; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांवर निशाणा

Loksabha Election 2024: आज आम्हाला मजबूत देश हवाय, पण संमिश्र सरकार पाहिजे. कणखर नेता हवाय पण तो सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...

महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल! - Marathi News | Lok sabha elections 2024 People are angry with the Modi government due to the issues of inflation and unemployment, the results of the survey are shocking tam mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल!

Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेद्र मोदी यांना लोकांची पहिली पसंती आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे... ...