लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद? - Marathi News | Thackeray's Shiv Sena Vs RSP first time in Parbhani Lokasabha; Whose strength? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद?

मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद तुल्यबळ असल्याने जोरदार लढत पाहायला मिळत आहे ...

Dr. Prakash Pawar Live: लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय तज्ज्ञांचं आकलन काय सांगतं? Ashish Jadhao - Marathi News | Dr. Prakash Pawar Live: What do political experts say about the Lok Sabha elections? Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Dr. Prakash Pawar Live: लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय तज्ज्ञांचं आकलन काय सांगतं? Ashish Jadhao

Dr. Prakash Pawar Live: लोकसभा निवडणुकीबाबत राजकीय तज्ज्ञांचं आकलन काय सांगतं? Ashish Jadhao ...

“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा! - Marathi News | satyajeet tambe reaction over vishal patil will contest sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजूनही वेळ गेली नाही, विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी”; सत्यजित तांबेंचा पाठिंबा!

Satyajeet Tambe News: विशाल पाटील यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. ...

NewsMaker Live: विखेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंकेंनी आव्हान का उभं केलं आहे | Ashish Jadhao - Marathi News | NewsMaker Live: Why Nilesh Lanka has raised a challenge in the fort of Vikhe | Ashish Jadhao | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :NewsMaker Live: विखेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंकेंनी आव्हान का उभं केलं आहे | Ashish Jadhao

NewsMaker Live: विखेंच्या बालेकिल्ल्यात निलेश लंकेंनी आव्हान का उभं केलं आहे | Ashish Jadhao ...

इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर - Marathi News | Submission of nomination papers of India Aghadi candidates Ramakant Khalap and Viriato Fernandes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप व विरियातो फर्नांडिस यांचे उमेदवारी अर्ज सादर

कॉंग्रेस भवनाजवळ कार्यकर्ते जमले व खलप यांना मिरवणुकीने जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यलयात आणले. ...

लोकसभा निवडणूक: कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल - Marathi News | First case registered for violation of code of conduct in Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकसभा निवडणूक: कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

होर्डींग्ज काढताना मनपा कर्मचा-यांची झाली दमछाक ...

भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP's demand for 34 seats, but compromise due to coming into the role of elder brother - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. ...

धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन   - Marathi News | Vote for Secular Candidates - Archbishop of Goa, Daman and Diu Cardinal Philip Neri Ferraon appeals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतें द्या - गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांचे आवाहन  

गोव्यात जवळपास २७ टक्के ख्रिस्ती बांधव आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा चर्च संस्थेचा प्रभाव कायम राहिला आहे. ...