लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Zero seats for NCP in Maharashtra Ajit Pawars first reaction to the shocking opinion poll | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. ...

छगन भुजबळ समोर दिसले अन् खासदार हेमंत गोडसे यांनी वाकून नमस्कारच केला! - Marathi News | Chhagan appeared in front of Bhujbal and MP Hemant Godse bowed and saluted! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ समोर दिसले अन् खासदार हेमंत गोडसे यांनी वाकून नमस्कारच केला!

लोकसभा निवडणुकीच्या गोंधळ बाजुला सारून भुजबळ यांनीही दिला आशीर्वाद ...

महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Campaigning for the first phase of elections will stop from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातील तोफा आज थंडावणार; १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणार मतदान

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी शुक्रवार १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ...

श्रीराम नामाच्या" गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश - Marathi News | on the occasion of ram navmi a message given by voters to awareness of voting in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीराम नामाच्या" गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश

श्री रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात सर्वत्र  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सध्याच्या राजकारणातली खटकणारी गोष्ट कोणती? मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले - Marathi News | marathi actor Makarand Anaspure new movie Rajkaran Gela Mishit release soon answers about ongoing politics in the state | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्याच्या राजकारणातली खटकणारी गोष्ट कोणती? मकरंद अनासपुरे स्पष्टच बोलले

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आगामी 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा रिलीज होत आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार - Marathi News | congress sushilkumar shinde replied bjp dcm devendra fadnavis criticism in solapur lok sabha election 2024 rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात”; सुशीलकुमार शिंदेंचा पलटवार

Congress SushilKumar Shinde News: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

नाशिकच्या उमेदवारीचा उद्या फैसला, दीपक केसरकर यांच्याकडून संकेत  - Marathi News | for up coming lok sabha election 2024 nashik candidate decision tomorrow says education minister deepak kesarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उमेदवारीचा उद्या फैसला, दीपक केसरकर यांच्याकडून संकेत 

लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ...

ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत - Marathi News | Mamta banerjee hopes for power from the India Alliance! Manifesto to repeal CAA, UCC, 10 cylinders free tmc before loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना इंडिया आघाडीतून सत्तेची आस! सीएए, युसीसी रद्द करण्याचा जाहीरनामा, १० सिलिंडर मोफत

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या दोन दिवस आधीच टीएमसीने जाहीरनामा प्रकाशित केला आहे.  ...