शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कोल्हापूर : उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

परभणी : महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

जालना : जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

कोल्हापूर : मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

मुंबई : महायुतीत उमेदवारच ठरेनात; कुणाच्या किती जागा आहेत बाकी?

नागपूर : रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे

सोलापूर : Solapur: साेलापूर ‘एमआयएम’मध्ये फूट, काँग्रेसविरुद्ध उमेदवार देण्यास विराेध

सातारा : शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले...

मुंबई : किस्सा कुर्सी का - मंत्रिपद सांगून आले, तेव्हा ते स्वत:चे कपडे धूत होते

राष्ट्रीय : Bansuri Swaraj : निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या बांसुरी स्वराज; डोळ्याला दुखापत