लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील? - Marathi News | Special Article - Low polling in the first phase has raised BJP's anxiety, making Modi emotional | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

पंतप्रधान असत्य बोलले ही बातमी नाही, जे सर्वांना दिसते आहे  त्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली, ही खरी बातमी आहे! ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार - Marathi News | pm narendra modi public rally will be held at the race course for maharashtra lok sabha election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार

एस.पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी ही सभा रेसकोर्सवर येथे सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.  ...

“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका - Marathi News | cm eknath shinde criticised thackeray group and praised pm modi govt in buldhana rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींची १० वर्षे म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे. कातडे पांघरुन वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या...  - Marathi News | congress priyanka gandhi criticizes bjp and pm modi in bengaluru rally for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मंगळसूत्र’वरून प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका; आज्जीची आठवण काढत म्हणाल्या... 

Congress Priyanka Gandhi News: पंतप्रधान मोदी इतके प्रभावशाली आहेत, तर रोजगार देणे, महागाई कमी करणे, तरुणांसाठी नवीन योजना आणण्यात अपयशी का ठरत आहेत, अशी विचारणा प्रियंका गांधींनी केली. ...

भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | uddhav thackeray slams bjp and mahayuti in parbhani rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Uddhav Thackeray Parbhani Rally News: सभेला संबोधित करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवत भाजपाला आव्हान दिले. ...

मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं? - Marathi News | Bachchu kadu angered the police over ground permission what really happened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं?

अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. ...

औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये - Marathi News | Highest voter turnout in Aurangabad constituency was 66.06 percent in 1999 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

१९९९ च्या निवडणुकीखालोखाल २०१९ मध्ये ६३.४८ टक्के मतदान झाले. ...

“सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली! - Marathi News | congress balasaheb thorat reaction over vishal patil revolt for sangli lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली!

Congress Balasaheb Thorat News: मंगळसूत्रापर्यंत टीका करणे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला शोभत नाही. पायाखालची वाळू सरकल्याने भाजपा नेत्यांचा तोल जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...