Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Lok Sabha Elections 2024 IP Singh And Narendra Modi : समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. ...
Goa Lok Sabha Election 2024: गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य ...
Goa Lok Sabha Election 2024: माझी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पल्लवी धेम्पे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सावर्डे मतदारसंघातील आमदार गणेश गावकर यांनी शनिवारी पाऊसकर यांची भेट घेत ...
Lok Sabha Elections 2024 Priyanka Gandhi And Narendra Modi : प्रियंका गांधी यांनी गुजरातमधील बनासकांठा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधींना राजपुत्र संबोधल्याबद्दल मोदींवर निशाणा साधला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: काल कणकवलीत झालेल्या प्रचारसभेमधून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ...