शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा, भालचंद्र मुणगेकर यांचं आवाहन

नाशिक : नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?

मुंबई : किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा; अनिल परबांचा टोला

फिल्मी : 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, विकासाच्या महायज्ञात...'

कोल्हापूर : Kolhapur: भाजपची ४०० पारची घोषणा घटना रद्द करण्यासाठीच -रमेश चेंनिथला

गोवा : Goa: निवडणुकीत विचार करून मतदान करा, आयटकचे कामगार वर्गाला आवाहन

ठाणे : ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला

नाशिक : Nashik: दीड महिन्याच्या घोळानंतर नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात, अशा घडल्या घडामोडी

गोवा : मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रीय : Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?