शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : आबा बागुल यांचे नाराजीनाट्य दूर; रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार

राष्ट्रीय : Maneka Gandhi : फक्त 2 दिवस बाकी...; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?

राजकारण : आतली_बातमी : पहिल्या दोन टप्प्यातली मतदानाची टक्केवारी वाढली, निवडणूक आयोगाचा उशिरानं दावा का?

राजकारण : जळगाव ते नाशिक Girish Mahajan यांची परीक्षा? Swami Shantigiri ना समजावण्यात यश येणार? SA4

राजकारण : बारामती, सातारा, माढा... तुतारीची किती मतं तुतारीलाच फिरू शकतात? | Sharad Pawar & Tutari Symbol | AM2

कोल्हापूर : कागलला महायुतीच्या सभेत राहुल गांधींची हवा; तरुणाच्या आवाजानं भाजपा नेतेही अवाक् झाले

राजकारण : उदयनराजेंचं बारसं अन् राष्ट्रवादीच्या घुगऱ्या... साताऱ्यात टफ फाईट का? Udayanraje & Satara Lok Sabha

महाराष्ट्र : सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 

फॅक्ट चेक : Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा