शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    पुणे : गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार

    गोवा : प्रचारात भाजपने टाकले विरोधकांना मागे; कोपरा बैठकांवर भर

    गोवा : म्हापसा अर्बनच्या फाईल्स खुल्या कराच; काँग्रेसचे उमेदवार खलप यांचे आव्हान 

    नाशिक : Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा

    राष्ट्रीय : राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी...; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल

    महाराष्ट्र : ‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर

    पुणे : महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर

    राष्ट्रीय : दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 

    फॅक्ट चेक : Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

    नाशिक : होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली