शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    सोलापूर : 'राजतिलक की करो तयारी, आ रहे हैं भगवाधारी'चे पोस्टर झळकले; योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात सभा

    फॅक्ट चेक : Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'

    राष्ट्रीय : Akhilesh Yadav : कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

    महाराष्ट्र : 'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान

    राष्ट्रीय : 'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप

    मुंबई : वर्षा गायकवाड यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; वाहन नाही, ८० लाख पतीकडून घेतले

    ठाणे : ठाण्याचे महापौर, 'शिंदेसेने'चे प्रवक्ते ते लोकसभेचे उमेदवार; नरेश म्हस्केंचा राजकीय प्रवास

    मुंबई : काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर

    कोल्हापूर : वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट

    मुंबई : मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात