शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : प्रत्यक्ष अन् अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोठे अंतर, मतदार चिंतेत असल्याने शंका दूर करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी

राष्ट्रीय : मनेका गांधी, जगदंबिका पाल, कृपाशंकर सिंह यांचे काय होणार?सहाव्या टप्प्यात भाजपच्या यशाचा रंग पसरणार का?

राष्ट्रीय : “इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप

महाराष्ट्र : न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती

बीड : बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण

राष्ट्रीय : ...म्हणून कमी जागेवर लढतोय, मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात

राष्ट्रीय : संबित पात्रांचे वक्तव्य बनले प्रचाराचा मुद्दा