शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

नंदूरबार : नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युसूफचा दबदबा; TMC च्या पठाणची जोरदार 'बॅटिंग'

अमरावती : Amravati Lok Sabha Results 2024 : वंचित, बसपा फॅक्टर अमरावतीत फेल

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : 16 हजारांची आघाडी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला

वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निम्म्या फेऱ्या पूर्ण; संजय देशमुख ५३,११६ मतांनी पुढे!

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री शिंदें यांचा संदिपान भुमरेंना फोन, दहाव्या फेरीअखेरही आघाडी कायम

महाराष्ट्र : सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : भाजपचे अनुप धोत्रे यांनी मिळवली अल्पशी आघाडी

अमरावती : Akola Lok Sabha Results 2024 : अमरावतीत मतमोजणी निर्णायक वळणावर