शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लता मंगेशकर

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read more

फिल्मी : Lata Dinanath Mangeshkar Award: 'मी सहसा कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही. पण..'; मोदींचा पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मान

मुंबई : पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

फिल्मी : इरफानसह 'या' बॉलिवूड स्टार्सने मृत्यूनंतर त्यांची संपत्ती केली दान; जाणून घ्या त्या कालाकारांची नाव आणि प्रॉपर्टीविषयी

मुंबई : Narendra Modi: 'हा' माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार, मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं

मुंबई : PM नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट देश, जनसेवेची दखल 

कल्याण डोंबिवली : सुप्रसिद्ध तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन, लतादीदींसोबत 25 वर्षे केलं काम

फिल्मी : जाणूनबुजून असं करतात..ऑस्कर अन् ग्रॅमीला लता मंगेशकरांचा विसर पडल्यानं कंगना रनौत भडकली

फिल्मी : Oscar 2022मध्ये लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा झाला नाही उल्लेख, नेटकरी संतापले

महाराष्ट्र : गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

फिल्मी : 'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा!