शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी...; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण...

राष्ट्रीय : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी

भक्ती : कुंभमेळ्यासाठी जाणार असाल, प्रयागराजमधील 'या' मंदिरांना नक्की भेट द्या

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात हरवले-सापडल्याची कहाणी खरी ठरली, २०१६ हरवलेली महिला पाच वर्षांनी सापडली

जरा हटके : बम बम भोले! नागा साधुंची रहस्यमय दुनिया, साधू कसे बनतात नागा साधू वाचून व्हाल थक्क....

सोशल वायरल : स्वतंत्र भारतातील पहिल्या कुंभमेळ्याचे दुर्मिळ फोटो

राष्ट्रीय : माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो

जरा हटके : स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी