शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : 'हर हर गंगे'... आजपासून महाकुंभ,  'शाही स्नाना'ने सुरुवात

राष्ट्रीय : १२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

पुणे : कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

राष्ट्रीय : साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून

भक्ती : Maha Kumbh 2025: सुरु होतोय महाकुंभ मेळा; पण अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ यात फरक काय? वाचा!

पुणे : पुणे-मऊ जंक्शनदरम्यान धावणार कुंभमेळा ट्रेन

व्यापार : महाकुंभ मेळ्यात अवघ्या ५९ रुपयांत प्रवाशांना मिळतोय कोट्यवधींचा विमा! 'या' कंपनीची विशेष ऑफर

राष्ट्रीय : मुस्लिमांना महाकुंभात प्रवेशबंदी? CM योगी आदित्यनाथ म्हणाले- 'कोणीही येऊ शकते, पण...'

व्यापार : महाकुंभात अदानी समूहाची सेवा; दररोज 1 लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप...

उत्तर प्रदेश : 40 कोटी भाविक, 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू...; महाकुंभद्वारे इकोनॉमीला मिळणार बूस्ट! CM योगींनी सांगितले फायदे