शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभसंदर्भात सर्वाधिक गूगल सर्च करतोय पाकिस्तान; यूएई, कतारबाबतही मोठा खुलासा!

राष्ट्रीय : हर हर गंगे... मकर संक्रांतीला महाकुंभमेळ्यात ३.५० कोटी भाविकांचे अमृतस्नान

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

राष्ट्रीय : महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

राष्ट्रीय : Kumbh Mela: कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

राष्ट्रीय : Laurene Powell Jobs : लॉरेन पॉवेल जॉब्स कुंभमेळ्यात पडल्या आजारी; काय होतोय त्रास?

राष्ट्रीय : कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारिया, ग्लॅमरस फोटोंवरून ट्रोल होताच म्हणाली, मी अजूनही...

भक्ती : Maha Kumbh 2025: नागा साधूंना का दिला जातो पहिल्या शाही स्नानाचा मान? सोबत केली जाते साग्रसंगीत तयारी!

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी पडली आजारी; कैलाशानंद गिरींनी दिली माहिती

राष्ट्रीय : मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी...; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण...