शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : सुंदरतेमुळे चर्चेत आलेल्या हर्षा रिछारियामुळे वाद, 'या' एका कृत्यावरून संत मंडळी भडकली!

पुणे : पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत

राष्ट्रीय : कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात आले 'कबूतर वाले बाबा', सर्वांचे वेधले लक्ष; पाहा VIDEO...

राष्ट्रीय : Kumbh Mela: कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या बसला लागली आग; एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात साध्वी हर्षा रिछारिया यांचा अनोखा अंदाज; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद संतापले

राष्ट्रीय : 'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी...

राष्ट्रीय : आतापर्यंत ३.५ कोटी भाविक..., योगी सरकार अशी करतेय महाकुंभमेळ्यातील लोकांची मोजणी 

राष्ट्रीय : चूं...चें...चूं...चें...! तुम्ही बघितलाच नसेल ग्लॅमरस साध्वी हर्षाचा हा 'अजब' अंदाज! VIDEO पाहून थक्क व्हाल

आंतरराष्ट्रीय : कुंभमेळ्याबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा तब्बल ४.३२ कोटींना लिलाव, काय आहे या पत्रात?