शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभात आले ‘टच बाबा’, फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा करतात दावा...

राष्ट्रीय : ५००० रुपयांचं तिकीट ५० हजारांना का विकलं जातंय? राघव चड्ढांचा सवाल, सरकारकडे केली 'ही' मागणी

भक्ती : Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला त्रिवेणी योगामुळे 'या' पाच राशींच्या आयुष्यात घडणार मोठा बदल!

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला होणार भाविकांची मोठी गर्दी, आतापर्यंत १५ कोटी लोकांचे पवित्र स्नान

राष्ट्रीय : लाखोच्या पॅकेजची नोकरी सोडून 'महाकुंभ'ला पोहचली; एअर होस्टेसला का बनायचंय साध्वी?

राष्ट्रीय : मंदिरांचं व्यवस्थापन, मालमत्ता, हिंदूंना मदत अन्...; सनातन बोर्डाच्या अजेंड्यावर कोण-कोणते मुद्दे? नेमकं काय हवंय संतांना?

राष्ट्रीय : झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर जमावाचा हल्ला, दगडफेक; प्रवासी भयभीत

व्यापार : गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरली, जाणून घ्या लग्नाबद्दलची सर्व माहिती

राष्ट्रीय : गंगा स्नानावरून मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा, आता भाजपनं दिलं खुलं आव्हान!

राष्ट्रीय : महाकुंभहून परतले, अयोध्येला पोहोचले...! दोन दिवसांत २५ लाख भाविक; रस्तेच बंद केले