शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : 'मला लोकप्रियता नको, शांतता हवीये; IIT बाबाची गोष्ट आता थांबवा', अभय सिंह ढसाढसा रडला

राष्ट्रीय : Video: अमित शाहांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान! जय शाह यांच्या मुलावर संत-महंतांनी धरली सावली

राष्ट्रीय : महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित

सोशल वायरल : 'लट्ठमार बाबा'...! रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर लाठ्या बरसवणाऱ्या बाबाला राजस्थानी माणून नडला अन्...; बघा VIDEO

फिल्मी : सुप्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली आत्मशुद्धी अन् जीवनात शांती...

धार्मिक : कलशातून पडले अमृताचे थेंब, भाविकांनी आकाशात बघितलं समुद्र मंथन!

व्यापार : म्युनिसिपल बाँड्स म्हणजे काय? सामान्यांना कसा होतो फायदा? या पालिकेने जारी केले १५० कोटींचे रोखे

फिल्मी : चेहरा लपवत महाकुंभमेळ्यात पोहचला 'हा' सेलिब्रिटी, गंगेत डुबकी मारली, तुम्ही ओळखलं का?

राष्ट्रीय : विशेष लेख: माेनालिसा, सैफ असे राेज काेणीतरी हवेच...

फिल्मी : महामंडलेश्वर बनणं हे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखंच..., ममता कुलकर्णीने व्यक्त केल्या भावना