शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

मुंबई : “...तर राज ठाकरेंना माफ केले जाणार नाही, गंगामातेचा अपमान, ६० कोटी भाविक...”; कुणी केली टीका?

पिंपरी -चिंचवड : श्रद्धेला अर्थ आहे की नाही? महाकुंभमेळ्यावरून राज ठाकरे यांची टीका

पुणे : श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही; राज ठाकरेंची कुंभ मेळाव्यावर पिंपरीत टीका

मुंबई : 'घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं...', राज ठाकरेंवर भाजप-शिवसेनेने चढवला हल्ला

मुंबई : श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर या, डोकी हलवा जरा; गंगेचं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी का दिला नकार?

राष्ट्रीय : योगी आदित्यनाथ यांनी ज्याचे कौतुक केले तो नावाडी निघाला चक्क हिस्ट्रीशीटर; २१ गुन्हे नोंद

राष्ट्रीय : महाकुंभमध्ये ३० कोटी कमावणारा माफिया, हिस्ट्रीशीटर?; योगी आदित्यनाथांना अखिलेश यादवांनी घेरले

राष्ट्रीय : महाकुंभात दहशतवादी हल्ल्याचा डाव; युपी STF ने खलिस्तानी दहशतवाद्याला घेतले ताब्यात

व्यापार : महाकुंभात बोट चालवून कमावले ३० कोटी रुपये; आता सरकारकडे किती टॅक्स भरावा लागणार?

उत्तर प्रदेश : औरंगजेब उदात्तीकरण; योगी आदित्यनाथ भडकले, म्हणाले, अबू आझमींना इथे आणा, आम्ही ‘काळजी’ घेतो