शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : Maha Kumbh Stampede: प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी, अमृत स्नान रद्द

राष्ट्रीय : प्रयागराजसाठी हवाई प्रवास महागला; एका तिकीटाचे दर 50 हजारांवर पोहोचले, कारण...

फिल्मी : 'रामायण' फेम अरुण गोविलही महाकुंभमेळ्यात पोहोचले, त्रिवेणी संगमावर केलं शाही स्नान

भक्ती : Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्या म्हणजे काय? इतर अमावस्येच्या तुलनेत ती वेगळी कशी? जाणून घ्या!

भक्ती : Paush Amavasya 2025: माघ मासाचे स्वागत करण्याआधी पौष अमावस्येला करा पितृतर्पण!

राष्ट्रीय : प्रयागराजला जाण्यासाठी परतीचे प्रवासी भाडे ५०,०००; पण विमान कंपन्या तिकीटाचे कसे ठरवतात?

राष्ट्रीय : महाकुंभात आले ‘टच बाबा’, फक्त हात लावून आजारपण ठीक करण्याचा करतात दावा...

राष्ट्रीय : ५००० रुपयांचं तिकीट ५० हजारांना का विकलं जातंय? राघव चड्ढांचा सवाल, सरकारकडे केली 'ही' मागणी

भक्ती : Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला त्रिवेणी योगामुळे 'या' पाच राशींच्या आयुष्यात घडणार मोठा बदल!

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला होणार भाविकांची मोठी गर्दी, आतापर्यंत १५ कोटी लोकांचे पवित्र स्नान