शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे...; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन?

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्याचं नियोजन लष्कराकडे का दिलं नाही?, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रेमानंद पुरी भावूक

राष्ट्रीय : मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललोय आणि...; पंतप्रधान मोदींनी महाकुंभ चेंगराचेंगरीवर व्यक्त केले दुःख

भक्ती : Mauni Amavasya 2025: नागा साधू करतात भस्म स्नान? पण कसे? मौनी अमावास्येनिमित्त जाणून घ्या!

राष्ट्रीय : ...म्हणून ही दुःखद घटना घडली; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले?

राष्ट्रीय : Mahakumbh Stampede: PM मोदींसोबत चार वेळा चर्चा, अफवांकडे लक्ष देऊ नका..., चेंगराचेंगरीबाबत मुख्यमंत्री योगींनी सर्व काही सांगितलं

राष्ट्रीय : Mahakumbh Stampede: चेंगराचेंगरीत एकाने आईला तर दुसऱ्याने पत्नीला गमावलं; गर्दीत लोकांनी चिरडल्याने मृत्यू

राष्ट्रीय : Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

राष्ट्रीय : Maha Kumbh Stampede: बॅरिकेड्स तुटले अन् बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही..., महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं...

राष्ट्रीय : Kumbh Mela Stampede: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; पंतप्रधान मोदींचा एका तासात दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांना फोन, काय सूचना दिल्या?