शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : Mahakumbh Stampede: महाकुंभ चेंगराचेंगरीतील मृतांमध्ये बेळगावमधील माय-लेकीसह चौघे; कुटुंबियांना सकाळीच समजलेले...

राष्ट्रीय : मृतांच्या कुटुंबीयांना 25-25 लाखांची मदत, घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन; योगींची घोषणा

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी; २० तासांनी प्रशासनाने दिली आकडेवारी

भक्ती : महाकुंभमेळा २०२५: अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार? मुहूर्त-महत्त्व

फॅक्ट चेक : Fact Check: महाकुंभमध्ये योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादवांसोबत खरंच सेल्फी काढला?

फिल्मी : Mahakumbh: चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांचं त्रिवेणी संगमावर स्नान

राष्ट्रीय : गौतम अदानी देणार मदतीचा हात, महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल काय म्हणाले?

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त होती म्हणून...; पोलिसांनी सांगितलं अपघाताचे कारण

राष्ट्रीय : काय आहे 'संगम नोज', पवित्र स्नानासाठी ते ठिकाण इतकं महत्त्वाचं का?

राष्ट्रीय : Maha Kumbh Stampede : १९५४ मध्ये झाली होती सर्वात मोठी चेंगराचेंगरी; महाकुंभ मेळाव्यात कधी-कधी घडली दुर्घटना?