शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

पुणे : Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

महाराष्ट्र : “कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

नागपूर : महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

राष्ट्रीय : Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO 

धार्मिक : काय आहे किन्नर आखाडा, कधी झाली होती स्थापना, जाणून घ्या इतिहास?

राष्ट्रीय : Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

फिल्मी : अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात? महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा

राष्ट्रीय : किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

पुणे : प्रयागराजसाठी वाढत चालली भाविकांची संख्या; विमान, रेल्वेसह ट्रॅव्हल्सला जोरदार मागणी