शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभ : PM मोदींचा प्रोटोकॉल बदलला, आता केवळ स्नान अन् गंगा पूजनच करणार! किती वेळ थांबणार?

राष्ट्रीय : महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

राष्ट्रीय : 'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा

लोकमत शेती : Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर

फिल्मी : बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर संतापला मराठी अभिनेता, कवितेतून चांगलंच सुनावलं!

राष्ट्रीय : Maha Kumbh 2025 : हा महाकुंभ कमी आणि मोदी-योगी कुंभ जास्त वाटतोय, करुणानंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक : नाशिकच्या कुंभमेळ्याला अर्थसंकल्पात ठेंगा! कोणतीही तरतूद नाही, निओ मेट्रोही वाऱ्यावरच

राष्ट्रीय : महाकुंभमध्ये १२९ वर्षांचे बाबा प्रकटले; मुळचे बांगलादेशचे असलेल्या बाबांचा पद्मश्रीने सन्मान, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

लोकमत शेती : करमाळा तालुक्यातील केळीची विक्री थेट प्रयागराज येथील कुंभमेळ्यात; कसा मिळतोय दर?