शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

फिल्मी : हिना खानच्या बॉयफ्रेंडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

फिल्मी : महेश काळे यांच्या स्वरांनी दुमदुमला प्रयागराज, गंगेत मारली डुबकी, शेअर केला महाकुंभमेळ्याचा अनुभव

संपादकीय : गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

फिल्मी : ईशा गुप्ताने महाकुंभ येथे केलं शाही स्नान; योगी सरकारचं कौतुक करत म्हणाली, सनातन धर्म...

गोवा : महाकुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेंची संख्या वाढवू: मुख्यमंत्री

राष्ट्रीय : Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला

फिल्मी : ग्लॅमर सोडून साध्वी बनली प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणते- छोटे कपडे घालून डान्स करण्यापेक्षा...

फिल्मी : प्रयागराजला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला एअरपोर्टवर भेटल्या नीना गुप्ता, म्हणते- निर्माते आणि दिग्दर्शकांना सांगू इच्छिते की...

सांगली : महाकुंभसाठी मिरजेतून एक्स्प्रेसच्या तीन विशेष फेऱ्या, बुकिंग सुरु; जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक

फिल्मी : चेहरा लपवत सुपरस्टार अभिनेत्री पोहचली महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान