शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

फिल्मी : तीन पिढ्या, एक पवित्र क्षण ईशा कोप्पिकरचं आई अन् मुलीसोबत पवित्र स्नान, पाहा Video

फिल्मी : टीव्ही क्वीन एकता कपूर महाकुंभात पोहोचली, त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

राष्ट्रीय : महाकुंभहून परतत असलेल्या बसला भीषण अपघात, ७ प्रवाशांचा मृत्यू  

फिल्मी : गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

गोवा : कुंभमेळा: हिंदूंच्या एकतेचे प्रतीक!

नागपूर : ३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था

राष्ट्रीय : प्रयागराजपाठोपाठ अयोध्येतही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, राम मंदिराबाहेर लागल्या लांबच लांब रांगा

राष्ट्रीय : सनातनसाठी थोडी पचनशक्ती वाढवा’’, जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदाराला दिला असा सल्ला

राष्ट्रीय : प्रयागराजला जात असाल तर आहात तिथेच थांबा, नाहीतर माघारी परता; पेट्रोल, डिझेल संपले, १५ फेब्रुवारीपर्यंत न येण्याचे आवाहन

फिल्मी : Mahakumbh: लुंगी अन् गळ्यात रुद्राक्षाच्या माळा! प्रयागराजमध्ये पोहोचला दाक्षिणात्य अभिनेता, आईसह केलं गंगास्नान