शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय...; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव

राष्ट्रीय : Mahakumbh 2025: नितीन गडकरींचे कुटुंबासोबत संगमात स्नान; म्हणाले, गंगा मातेचे सर्वांना आशीर्वाद लाभो

राष्ट्रीय : New Delhi Railway Station Stampede: दिल्लीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पुन्हा गर्दी वाढू लागली; खिडक्या, गेटमधून बॅगा घेऊन लोक घुसले

नागपूर : कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव...; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?

राष्ट्रीय : चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला, आम्ही बिहारमधील आमच्या घरी जात होतो...

राष्ट्रीय : श्वास घेणंही अवघड झालं, आम्ही अर्धा तास दबलेलो होतो; चेंगराचेंगरीत महिलेसोबत काय घडलं?

राष्ट्रीय : प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल

राष्ट्रीय : मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

राष्ट्रीय : अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर