शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचा रिपोर्ट आला; काय झाली चूक, कोणावर ठपका?

राष्ट्रीय : भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड

राष्ट्रीय : कसलं ट्रॅफिक अन् कसलं काय...! ५५० किमींवरून बोटीने आले, महाकुंभमध्ये डुबकी लावली अन् बोटीने निघून गेले ७ तरुण...

सोशल वायरल : Viral Video : कुंभमेळ्यात जाण्यापूर्वीच 'प्रसाद'! रेल्वेची काच तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी धो-धो धुतला

फिल्मी : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता पोहोचला महाकुंभमेळ्यात, गंगेत केलं पवित्रस्नान; शेअर केला व्हिडिओ

भक्ती : महाकुंभमेळ्यात जाऊन गंगास्नान केल्याने पापे धुतली जात नाहीत! शास्त्र नेमके काय सांगते?

राष्ट्रीय : 'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र

गोवा : कुंभमेळ्यासाठी आज सुटणार उडुपी-प्रयागराज रेल्वे गाडी

राष्ट्रीय : बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली !

राष्ट्रीय : स्टेशनवर खूप गर्दी, मी घरी परत येतेय...; नर्सचा मुलाला शेवटचा फोन अन् चेंगराचेंगरीत गेला जीव