शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाशिवरात्रीसाठी कुंभमेळ्यात कशी असेल सुरक्षा अन् आरोग्य व्यवस्था? प्रशासन सज्ज...

राष्ट्रीय : संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

क्राइम : संतापजनक! १९९९ रूपयांत 'महाकुंभ'मधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला; FIR दाखल

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले... 

राष्ट्रीय : विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, कॅमऱ्यासमोर...!

महाराष्ट्र : “मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : संतापजनक! वृद्ध आईला घरात कोंडून पुण्य मिळविण्यासाठी पत्नी, मुलांसह कुंभमेळ्याला गेला मुलगा

राष्ट्रीय : फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले

उत्तर प्रदेश : 'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद

उत्तर प्रदेश : बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी